कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९ जागा 

कोल्हापूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा 
कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, वाहन चालक, परिचारिका (बी. पी. एन. ए.), ड्रेसर, जलयंत्र वाचक आणि शिक्षणसेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 8 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित पदांच्या पत्त्यावर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.