भंडारा जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विविध पदांच्या ३५ जागा

जिल्हा परिषद, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
प्राथमिक शिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२० पर्यंत रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पता – मूळ जाहितीमध्ये दिलेल्या संबंधित पदाच्या पत्त्यावर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (शिक्षक)

अर्जाचा नमुना (शिक्षक)

जाहिरात पाहा (इतर)

अर्जाचा नमुना (इतर)

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.