पुणे जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीसाठी शिक्षण सेवक पदांच्या ३२ जागा

जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिक्षणसेवक पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत.

शिक्षणसेवक पदांच्या एकूण ३२ जागा 

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४३ वर्ष दरम्यान असावे.

फीस – अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा परिषद, पुणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.