व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांच्या एकूण १२ जागा 

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा 
शिल्प निदेशक, भांडारपाल, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई/ चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या जागा

फीस – परीक्षा शुल्क १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 7 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड-400051

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.