एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस मध्ये विविध पदांच्या एकूण १६० जागा
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विवीध पदांच्या एकूण १६0 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६० जागा
कर्तव्य व्यवस्थापक,…