परभणी जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, परभणी यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस किंवा बीएएमएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ & २८ मे २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद परभणी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


1 Comment
  1. Sunil says

    एक नंबर अतिशय उपयुक्त मराठी माहिती

Comments are closed.