संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २६ जागा

संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मंगोलपुरी, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्येष्ठ निवासी पदांच्या २६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवीसह पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७, २८ आणि २९ मे २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्तावैद्यकीय अधीक्षक, एसजीएम हॉस्पिटल, मंगोलपुरी-दिल्ली-८३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.