भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १३१ जागा

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३१ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम., फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ ते २९ मे २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. kiran ugale says

    Very Nice website you design.

  2. Pranit Gawali says

Comments are closed.