रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ९३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९३ जागा
सुपरस्पेशलिस्ट, तज्ञ, प्रोग्राम सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, मानसशास्त्रज्ञ (मानसिक आरोग्य), मनोरुग्ण नर्स (मानसिक आरोग्य), स्टाफ नर्स, समुपदेशक, एमओ आयुष, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑडिओलॉजिस्ट (डीईआयसी), ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी), फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, स्टेटॅस्टिकिकल असिस्टंट आणि टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.