भारतीय हवाई दलातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी मेळाव्याचे आयोजन
भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरीता थेट भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
हवाई दल खुली सैन्य भरती मेळावा
एअरमेन ग्रुप ‘वाय’ (नॉन-टेक्निकल) आणि मेडिकल…