महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सहकारी पदांच्या एकूण २० जागा 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहकारी (इन्व्हेस्टमेंट) पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहकारी पदाच्या एकूण २० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीए सह बी.टेक/ बी.ई. /बी.कॉम. /बी.एससी./ बी.ए./ बीएमएस./ बीएमएम मध्ये पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.