खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४ जागा

खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील संचालक व उपसंचालक पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक (प्रशासन व मानव संसाधन) खादी व ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, ३, इर्ला रोड, विलेपार्ले (प), मुंबई, पिनकोड-४०००५६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.