गोवा राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
राज्य कार्यक्रम समन्वयक, सल्लागार, रोग-रोग विशेषज्ञ / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा वित्त व लॉजिस्टिक सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एफ -३१, पहिला मजला, नॉन कम्युनिकेशन डिसिसीज सेल, डीएचएस, कॅम्पल
पणजी, गोवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.