पुणे येथील महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या एकूण ७ जागा

महिला व बाल विकास विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील अध्यक्ष व सदस्य पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
अध्यक्ष आणि सदस्य पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, २८ – राणीचा बाग, जुन्या सर्किट हाउसजवळ, महाराष्ट्र राज्य पुणे – १

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.