मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या १६७२६ जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाच्या चालू असलेल्या कामात आवश्यक असलेले विविध कुशल-अकुशल पदांच्या एकूण १६७२६ जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज…