केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७८९ जागा

भारत सरकारच्या संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या आस्थापनेवर विविध  पदांच्या एकूण 789 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 789 जागा
इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टेंट सब-इंस्पेक्टर, हेड कांस्टेबल आणि कांस्टेबल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

10 Comments
  1. Nikheelesh says

    How can we applied for job.
    Job sathi kuthe aani kas application dyawi lagel

    1. NMK says

      जाहिरात पूर्ण वाचा

  2. Suraj dayanand kamble says

    Jay hind

  3. Ratan says

    Fakt 12th rahil tar apply nahi karta yet ka please help

    1. NMK says

      संपूर्ण जाहिरात वाचावी

  4. Ashok says

    Super

  5. ganesh says

    Super

  6. Chavan Dipak limbajirao says

    Supper

  7. Sachin Vijaysing Gusinge says

    Jay hind

  8. Abhishek Devanand Bhagat says

    super

Comments are closed.