नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४० जागा

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४० जागा
ट्रेड आणि  तंत्रज्ञ  प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज (ट्रेड)

ऑनलाईन अर्ज (तंत्रज्ञ)

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Amol piwate says

    नमस्कार सर,
    आपण जी जाहिरात दिलेली आहे ते तर सजली पण आपण जी अधिक माहिती देण्यासाठी जो *PDF* दिलेला आहे तो बरोबर दिसत नसल्यामुळे काहीहि कळत नाही. त्या मुळे त्यात थोडी सुधारणा करण्यात यावी हि नम्र विनंती.

    1. NMK says

      क्षमस्व! PDF डिपार्टमेंटल आहे

Comments are closed.