गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्या आरोग्य विभाग, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 16 जागा
सूक्ष्म जीव शास्त्र तज्ञ, शरीर आकृती शास्त्रज्ञ, प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, लॅब असिस्टंट आणि वॉर्ड बॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.