पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समुपदेशक पदांच्या ४० जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील समुपदेशक पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुपदेशक पदाच्या एकूण ४० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय मुख्य कार्यालय , २ रा मजला , पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी, पिनकोड – ४११०१८

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.