भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील सामान्य वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सामान्य वैद्यकीय व्यावसायिक पदाच्या एकूण ५ जागा

पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मध्यवर्ती रुग्णालय, पश्चिम मध्य रेल्वे विभाग, जबलपूर. (मध्यप्रदेश)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.