पुणे येथील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेत ग्रंथपाल (शिकाऊ) पदांच्या २ जागा
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील ग्रंथपाल (शिकाऊ) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
लायब्ररी प्रशिक्षण पदाच्या…