Browsing Category

Ex- Announcement

भारतीय रेल्वेच्या मध्य (सोलापूर) विभागात विविध पदांच्या एकूण १३ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (सोलापूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १३ जागा वैद्यकीय व्यवसायी आणि…

भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (ECIL) यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण…

भारतीय मध्य रेल्वे (पुणे) यांच्या आस्थापनेवर डॉक्टर पदांच्या एकूण १४ जागा 

भारतीय रेल्वेच्या मध्य (पुणे) विभागाच्या आस्थापनेवरील सीएमपी डॉक्टर पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांच्या व्हाट्सएप कॉल मुलाखती आयोजित करण्यात…

पुणे येथील महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या एकूण ७ जागा

महिला व बाल विकास विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील अध्यक्ष व सदस्य पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७ जागा अध्यक्ष आणि सदस्य…

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सहकारी पदांच्या एकूण २० जागा 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहकारी (इन्व्हेस्टमेंट) पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहकारी पदाच्या एकूण २० जागा …

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ७९९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७९९ जागा फिजीशियन,…

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ५१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५१ जागा सुपर…

खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४ जागा

खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील संचालक व उपसंचालक पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३४ जागा  शैक्षणिक…

सोलापुर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

सोलापुर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा संशोधन वैज्ञानिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ…

गोवा राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५ जागा राज्य…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});