भारतीय सैन्य दलात सैनिक (महिला सैन्य पोलीस) पदांच्या एकूण ९९ जागा

भारतीय सैन्य दल यांच्या आस्थापनेवरील महिला सैनिक (सामान्य सैन्य पोलीस) पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

महिला सैन्य पोलिस पदांच्या ९९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मेट्रिक/ दहावी/ एसएसएलसी किंवा एकूण ४५% गुणांसह समकक्ष परीक्षा उतीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.