बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर अधिकारी/ लिपिक पदांच्या २८ जागा

बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध खेळाडू उमेदवारांसाठी विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
अधिकारी आणि लिपीक पदांच्या जागा

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २०० /- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी  ५०/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष व कमाल वय २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.