भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण १८ जागा 

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या व्हाट्सएप कॉल द्वारे मुलाखती आयोजित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
लॅब तंत्रज्ञ/ सहाय्यक आणि एक्स-रे तंत्रज्ञ/ रेडियोग्राफर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – दिनांक १० ऑगस्ट  २०२० रोजी व्हाट्सएप कॉल मुलाखतीकरिता उपस्थित/ तयार राहावे.

व्हाट्सएप कॉल नंबर – 8828119532

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.