गोवा आरोग्य विभाग संचालनालय मध्ये परिचर पदांच्या एकूण ३० जागा

आरोग्य विभाग संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील परिचर पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

परिचर पदांच्या एकूण ३० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहवी.

वयोमर्यादा उमेदवाराचे वय ४५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १२,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट  २०२० रोजी १०:०० वाजता  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.