नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८११ जागा
नाशिक महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८११ जागा
भिषक (फिजिशियन), भूलतज्ञ,…