शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या २६६ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (NCERT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण २६६ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट  २०२०  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीक पत्र पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.