यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये कार्यकारी अधिकारी पदाची जागा

यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आयटीआय, एनसीव्हीटी अभ्यासक्रम उतीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा उमेदवाराचे वय किमान ४५ वर्ष ते कमल ६० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय, एलआयसी चौक, गार्डन रोड, यवतमाळ.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.