पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ७२ जागा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे)  अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या ७२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १८,०००/- रुपये ते २२,०००/- रुपये मानधन मिळेल.

फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ पीडब्ल्यूडी/ ओबीसी उमेदवारांसाठी २५०/- रुपये आणि सर्वसाधारण उमेदवारांसाठी  ५००/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.