राष्ट्रीय जल माहिती केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा 

जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय जल माहिती केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा 
सहसंचालक, उपसंचालक आणि सहायक संचालक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), राष्ट्रीय जल माहिती केंद्र, नवी दिल्ली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.