माहिती तंत्रज्ञान जाहिराती एजन्सीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८५ जागा
मध्यप्रदेशातील माहिती तंत्रज्ञानाच्या जाहिराती एजन्सीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८५ भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८५ जागा
जिल्हा…