ठाणे महानगरपालिका मध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा

ठाणे महानगरपालिका मार्फत एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण समिती (टी.बी.) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ५१, ४०८/- रुपये मानधन देण्यात येईल.

मुलाखतीचा पत्ता – महापालिका भवन, आरोग्य विभाग, चौथा मजला, चंदनवाडी, पाचपाखंड, ठाणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.