रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४९३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४९३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय पदांच्या एकूण ४९३ जागा 
फिजिशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, हॉस्पिटल मॅनेजर आणि एक्स-रे टेक्नीशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, अलिबाग (रायगड)

मुलाखतीची तारीख – वेळापत्रकानुसार सकाळी १०:०० वाजता मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीक पत्र पहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


1 Comment
  1. Jayendra chaudhari says

    Good information

Comments are closed.