इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ३९ जागा

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

तांत्रिक पदांच्या एकूण ३९ जागा
लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, शस्त्रक्रिया कक्ष तंत्रज्ञ आणि रेडिओग्राफर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – बाह्य रुग्ण कक्ष, लोक नायक रुग्णालय, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००२

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.