बीड जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरपूर जागा

जिल्हा निवड समिती, बीड यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य विभाग, बीड यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा उमेदवाराचे कमाल वय ५८ वर्षपेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ७५,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सदस्य सचिव (शल्य चिकित्सक), जिल्हा निवड समिती, जिल्हा रुग्णालय, बीड.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.