दमण मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सामुदायिक आरोग्य केंद्र, मोती दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 75 जागा
वैद्यकीय…