धुळे जिह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण २९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय पदांच्या एकूण २९ जागा
फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी (सामान्य) आणि वैद्यकीय अधिकारी (आयुष) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक ७ ते ११ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सामान्य रुग्णालय परिसर, धुळे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Hrushikesh salunke says

    Nice

Comments are closed.