महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवरील जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई, पिनकोड- ४००००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज पाठवता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Sunil kumare says

    Good ,,,,,Thanks allowed……

  2. Vaibhav raut says

    Nice

Comments are closed.