श्री साईबाबा संस्थान संचालित महविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३७ जागा
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, शिर्डी, जि. अहमदनगर संचालित महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
सहाय्यक…