युनियन बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४७ जागा (मुदतवाढ)

युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४७ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.