सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २७२५ जागा

आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध गट-क पदांच्या एकूण २७२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असुन २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विविध (गट-क) पदांच्या २७२५ जागा
गृहवस्त्रपाल, भांडार नि वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, दंतयांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, दूरध्वनीचालक, शिंपी, नळकारागीर, सुतार, नेत्र चिकित्सा अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसोपचार तज्ञ, सामोपदेष्टा, रासायनिक सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अवैद्यकीय सहाय्यक, गृहपाल, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपिक, वीजतंत्री, कुशल कारागीर, वरिष्ठ/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (एचईएमआर), दंतआरोग्यक, सांख्यिकी अन्वेषक आणि कार्यादेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जातीनिहाय पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.