सार्वजनिक आरोग्य विभागात गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३४६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असुन २३ ऑगष्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विविध (गट-ड) पदांच्या ३४६६ जागा
शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/ स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस, रुग्णपट वाहक, पम्पपरिचर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, दवाखाना सेवक, परिचर, सहाय्यक शुश्रूषा प्रसावीका (एएनएम), अंधारखोली परिचर, क्ष-किरण परिचर, वाहनस्वच्छक, दूरध्वनी परिचर, हमाल, पालनाचालक, संदेशवाहक, शिपाई नि सफाईगार, लेदर वर्कर,शुश्रूषा सहाय्यक (नर्सिंग), आया, लसटोचणी परिचर, मजदूर, लॉन्ड्रीचालक आणि शिंपी पदांच्या

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जातीनिहाय पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.