औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये विविध पदांच्या ६५० जागा

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ६५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ६५० जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५० % गुण असावेत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.