श्री साईबाबा संस्थान संचालित महविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३७ जागा

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, शिर्डी, जि. अहमदनगर संचालित महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ व २८ सप्टेंबर २०२१ रोजी पदानुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – सैनीवास अतीग्रहा, पहिला मजला, जुने साईप्रसादालय, शिर्डी, जि. अहमदनगर.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.