बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील हाऊसमन पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट आणि कार्यकारी सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, रोख विभाग, खोली क्र.१५, कॉलेज बिल्डिंग, तळ मजला,  लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवणे  आवश्यक आहेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.