विविध राष्ट्रीय बँकांच्या आस्थापनेवर लिपिक पदांच्या एकूण ४०४५ जागा
देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक एकूण ४०४५ जागा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन…