बुलढाणा जिल्ह्यात खाजगी क्षेत्रात ११७८ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा तसेच स्व. दयासागर महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तोरणवाडा रोड, उदयनगर (उंद्री), ता. चिखली, जि. बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ११७८ बेरोजगारांना विविध खाजगी…