बुलढाणा जिल्ह्यात खाजगी क्षेत्रात १०७८ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद, जि. बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १०७८ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद, जि. बुलढाणा” येथे मेळाव्यात सकाळी ९:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.