भंडारा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदांच्या एकूण ४ जागा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या आस्थापनेवरील शिल्प निदेशक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
शिल्पनिदेशक पदांच्या ४ जागा
इलेक्ट्रीशियन,…